लोककला प्रमाणपत्र अभ्यासक्रम
कालावधी: ०६ महिने
आठवड्याला: ०२ तासिका
पूर्ण कोर्स फी: १५०० रु.
पात्रता: कलाक्षेत्रात आवड असणारे सर्व
अभ्यासक्रमाची उद्दिष्टे
- महाराष्ट्रीयन लोकसंस्कृतीची ओळख करून देणे.
- कलाक्षेत्रातील रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देणे.
- कलाक्षेत्रातील कुशल मनुष्यबळ विकसित करणे.
- सुप्त गुणांना वाव देणे.
- नवोदित कलावंत घडविणे.
अभ्यासक्रम घटक
- महाराष्ट्रीयन लोकसंस्कृती
- लोकवाद्य प्रशिक्षण
- मराठी लोककला ओळख
- संगीताचे पायाभूत तत्त्वे
- प्रत्यक्ष सादरीकरण
अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये
- मान्यवर कलावंताचे मार्गदर्शन
- ढोलकी, संबळ, पखवाज व इतर लोकवाद्य प्रशिक्षण
- संगीत क्षेत्रातील विविध स्पर्धेची तयारी
- विविध लोककला प्रकाराची ओळख
मराठी भाषा व वाड्मय विभाग